次に


बुरूड व्यवसायाला फटका | गणेशोत्सव २०२० | Latest Marathi News I Live Marathi News | Sakal Media |

0 ビュー
Makestube
17
に公開 08/24/22 / の

पुणे : यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. उत्सवासाठी लाकडापासून तयार करण्यात आलेल्या मेघडंबरी, मोराचा पिसारा, नौका, कमानी आदी सजावटीच्या वस्तूंची मागणी यंदा कमी आहे. या वस्तू तयार करणाऱ्या बुरूड कारागीरांवर यंदा ग्राहकांची वाट पाहण्याची वेळ आलीय. यंदा फक्त २० टक्केच व्यवसाय झाल्याचं व्यवसायिक सांगत आहेत. #Sakal #SakalMedia #SakalVideo #Pune #GanapatiFestival2020<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

もっと見せる
0 コメント sort 並び替え

次に