Up next


वैदर्भीय अष्टविनायक-श्री अठराभूजा गणेश Latest Marathi News I Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या

0 Views
Makestube
17
Published on 08/24/22 / In News Channel

रामटेक (जि. नागपूर) : विदर्भाची अयोध्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या रामनगरीला `देवळांचे शहर' म्हणूनही ओळखले जाते. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेल्या या रामनगरीत विद्येचे आद्यदैवत वैदर्भीय अष्टविनायक श्री अठराभूजा गणेशाचे अतिसुंदर रूप पहायला मिळते. श्री अठराभूजा गणेशाचे मंदिर रामगिरीच्या पायथ्याशी स्थापित आहे. विशेष म्हणजे एकाच मंदिरात विघ्नहर्त्याच्या तीन रूपांचे दर्शन होत असल्याने भाविकांना तिन्ही लोकींचा आनंद अनुभवण्यास मिळतो. (व्हिडिओ - वसंत डामरे) <br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Show more
0 Comments sort Sort By

Up next