Up next


रानतलावाजवळ पिल्लांसह वाघांचे दर्शन Latest Marathi News I Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या |

2 Views
Makestube
17
Published on 08/24/22 / In News Channel

मूल (जि. चंद्रपूर) : येथून पाच किमी अंतरावर असलेल्या चंद्रपूर मार्गावरील रानतलावाजवळ पिल्लांसह पट्टेदार वाघ आणि वाघिणीचे दर्शन होत आहे. बफर झोनचा हा वनव्याप्त भाग असल्याने येथे वन्यप्राण्याचे दर्शन नित्याचीच बाब झाली आहे. मूल तालुक्याला बफर झोनचा मोठे क्षेत्र लाभले आहे. चंद्रपूर मार्गावर रानतलाव असल्याने वन्यप्राणी रस्ता ओलांडून पाणी पिण्यासाठी तलावाकडे जात असतात. गुरूवारी सायंकाळी रानतलावाजवळच्या मार्गावर एका पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. याआधी तीन दिवसांआधी याच परिसरात तीन पिल्लांसह वाघिणीचे दर्शन झाले. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेकांना या वाघाचे दर्शन झाल्याने सुखद आनंद व्यक्त करीत आहेत. (व्हिडिओ - विनायक रेकलवार) <br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Show more
0 Comments sort Sort By

Up next