Volgende

Marathi Students stuck in Ukraine | एकुलत्या एक मुलाच्या काळजीत पालक चिंतातुर | Russia-Ukraine News

4 Bekeken
Makestube
17
gepubliceerd op 08/25/22 / In

युक्रेनच्या व्हीनित्सिया शहरात एमबीबीएस च्या तिसऱ्या वर्षांत शिकत असलेल्या मुलाचे पालक... रशियाचा हल्ला होत असलेल्या किवी शहरापासून अवघ्या काही कोसावर प्रतीकचं विद्यापीठ आहे... शिक्षणासाठी पहिल्यांदाच देशाबाहेर गेलेल्या प्रतिकच्या चिंतेने त्याचे आईवडील व्याकूळ आहेत... व्हिडिओ कॉल हे एकमेव संपर्काचा साधन... अवघ्या काही महिन्यांपूर्वी शिक्षणासाठी प्रतीक पुन्हा युक्रेणला परतला... पण आता तो कधी परत तो आणि तेही सुखरूप अशी आज त्याच्या परिवाराला लागून आहे... या संदर्भात प्रशासनाशी बोलणं सुरू असून प्रतीक सारख्या अनेक लेकरांनी मायदेशी सुखरूप परतावं असं साकडं त्याचे आई-वडील सरकारला घालत आहेत.... (Ameya Story)

#MarathiStudetsRussiaUkraine #MarathiStudetsUkraine

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/L....okmatNews?sub_confir

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Laat meer zien
0 Comments sort Sorteer op

Volgende