बिहार रेल्वे आंदोलनातील खान सरांची का होते आहे चर्चा?
0
0
8 צפיות
बिहारमधील रेल्वे परीक्षांच्या मुद्द्यांवरून गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापलं आहे. परीक्षांच्या निकालांवर आक्षेप घेणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांनी संतापाच्या भरात चक्क एक रिकामी रेल्वेच पेटवून दिल्याचा प्रकार आज समोर आला आहे. त्यामुळे देशभर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली असून त्याहून जास्त चर्चा या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ‘खान सरां’ची आहे. चर्चेत आलेले आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले खान सर आहेत तरी कोण? या मुद्द्यावर प्रकाश टाकू या व्हिडीओ मध्ये.<br /><br />#railwayexam #protests #Bihar ##Patna #khansir
להראות יותר
0 הערות
sort מיין לפי