चित्र विचित्र ड्रेस घालण्याचा सण | Halloween Latest News | Lokmat Latest News 2017
0
0
4 Visninger
Udgivet den 07/17/22 / I
Mennesker og blogs
ऑक्टोबर चा महिना आला कि लोक हॅलोविन ह्या सना ची वाट बघतात हा सण परदेशात लहान मुलं पासून मोठ्या पर्यंत सगळेच साजरा करतात..सण आला कि सगळे नवीन खरेदी करता नटून थटून मित्र आणि नातेवाईकांना भेटायला जातात..हॅलोविन हा सण असा आहे ह्यात सगळे किती भयानक आणि विचित्र तयार होतात अनेक लोक भूत चेटकीण ह्याचा वेष घेतात त्या करता भरपूर मेहनत पण घेतात.. लोक हॅलोविनमध्ये एकमेकांना घाबरण्यासाठी तयार होतात..३१ तारखेला हॅलोविन करता सगळे लोक विचित्र कपडे परिधान करतात..44 वर्षांची हँडी क्लम एका अमेरिकन आणि जर्मन जर्मन मॉडेल आहे हि हॅलोविन ला विचित्र वेष परिधान करण्या करता प्रसिद्ध आहे..सुंदर जागा मध्ये विचित्र दिसण्याचा सण म्हणजे हॅलोविन<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Vis mere
0 Kommentarer
sort Sorter efter