اگلا


इंधनाचा दर ‘पेटल्यास’ काय? | Narendra Modi Latest News | Lokmat Latest News

0 مناظر
Makestube
17
پر شائع ہوا۔ 07/17/22 / میں لوگ اور بلاگز

एक जुलै 2017 पासून अप्रत्यक्ष करांची ही नवीन व्यवस्था देशभरात लागू करण्याचा निर्धार केंद्रानेनरेंद्र मोदी सरकारचा निम्म्याहून अधिक कार्यकाळ संपलेला आहे. कोणत्याही सरकारच्या राजवटीत लोकांवर झाले नसतील तेवढे (चांगले किंवा वाईट) आर्थिक परिणाम या सरकारच्या काळात झाले आहेत. काळा पसा किती बाहेर आला, तो मुद्दा अजूनही अनिर्णित आहे. पण जी मंडळी करकक्षेच्या बाहेर होती आणि कर भरणे ही आपली जबाबदारी नाही, असे ज्यांना वाटत होते, त्यातली काही मंडळी घाबरून का असेना, कर भरायला लागली. एक जुलै 2017 पासून अप्रत्यक्ष करांची ही नवीन व्यवस्था देशभरात लागू करण्याचा निर्धार केंद्राने मुखर केला आहे. प्रत्यक्षात, आपल्या देशातील अप्रत्यक्ष करप्रणालीचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या या नवीन प्रणालीची निर्दोष अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असणारी तांत्रिक, प्रशासकीय, कायदेविषयक, तंत्रशास्त्रीय.अशी नाना प्रकारची पूर्वतयारी चालू वित्तीय वर्षांच्या उरलेल्या चार महिन्यांत परिपूर्ण होईल, याबाबत छातीठोकपणे काही सांगणे वा बोलणे या घटकेला फार अवघड आहे.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

مزید دکھائیں
0 تبصرے sort ترتیب دیں

اگلا