اگلا

अमेरिकेतल्या राजकारणात नवीन वादळ | Donald Trump | USA | International News

1 مناظر
Makestube
17
پر شائع ہوا۔ 07/20/22 / میں لوگ اور بلاگز

अमेरिकेतल्या राजकारणात नवीन वादळ निर्माण झालंय. तिथेही लोकशाहीची प्रतिष्ठा धुळीत मिळाल्याच्या प्रतिक्रिया येताहेत. याला कारण आहे नॅन्सी पेलोसी... त्या प्रतिनिधीगृहाच्या सभापती आहेत. त्यांच्यात आणि राहूल गांधी आणि यांच्यात एक साम्य आहे. राहूल गांधी यांनी २०१३ साली दिल्लीतल्या प्रेस क्लबमध्ये स्वतःचं सरकार असताना एका अध्यादेशाची प्रत सगळ्या पत्रकारांसमोर फाडली होती. काल नॅन्सी पेलोसी यांनीही असाच काहीसा प्रकार केला. आपल्याच डेमोक्रॅट पक्षाच्या अध्यक्षांचं भाषण त्यांनी फाडलं .

#LokmatNews #DonaldTrump #USA #Internationalnews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat february2020

مزید دکھائیں
0 تبصرے sort ترتیب دیں

اگلا