A seguir


नाहीतर हा अभिनेता करेल आत्महत्या | Bollywood Latest News | Lokmat Latest News

0 Visualizações
Makestube
17
publicado em 07/17/22 / Dentro Pessoas e blogues

वायफळ बडबड आणि ट्विटमुळे स्वयंघोषित समीक्षक आणि अभिनेता कमाल आर खान नेहमीच चर्चेत असतो.‘दंगल’ फेम अभिनेता आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ चित्रपटाबद्दल वाईट गोष्टी लिहिल्याबद्दल केआरकेचे अधिकृत ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले. त्यानंतर आता केआरकेने त्याचे अकाऊंट सुरु करण्यासाठी धमकी दिली आहे. कमालने माध्यमांसाठी एक प्रसिद्धिपत्रक प्रसिद्ध करत ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. पण, इतक्यावरच थांबेल तो केआरके कसला. त्याने या पत्रकात आपले अकाऊंट पुन्हा सुरु न केल्यास आत्महत्या करण्याची धमकीही दिली आहे. या प्रसिद्धिपत्रकात त्याने लिहिलंय की, ‘१५ दिवसांच्या आत माझे अकाऊंट पुन्हा सुरु करण्यात यावे अशी मी @Twitterindia आणि महिमा कौल, विरल जैन आणि तरनजीत सिंह यांना विनंती करतो आहे.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Mostre mais
0 Comentários sort Ordenar por

A seguir