Nashik Viral Video : Electrician ने Flood परिस्थितीत धरणात उडी का मारली?
0
0
0 Visninger
Udgivet den 08/26/22 / I
Mennesker og blogs
#NashikVideo #Electrician #ViralVideo
महाराष्ट्रात जेव्हा अतिवृष्टी होत होती तेव्हा नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातला हा लाईनमन पुराच्या पाण्यात पोहून गेला आणि गावाचा वीजपुरवठा सुरळीत केला. मीण भागात, दुर्गम भागात पावसापाण्याच्या दिवसात काम करताना या वीज कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. लोकांपर्यंत उजेड नेणं या एकाच प्रेरणेने आम्ही काम करत असतो असं अमोल म्हणतात.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
Vis mere
0 Kommentarer
sort Sorter efter