Berikutnya


प्रभास ने केली बोलती बंद | Entertainment News | Bollywood News | Latest Marathi News

0 Tampilan
Makestube
17
Diterbitkan di 07/26/22 / Di Orang & Blog

प्रभासच्या चाहत्यांकरता चांगली म्हणा किंवा मग प्रभासची चंगळ म्हणा, बाहुबली 2- द कन्क्लुजन’ चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर अभिनेता प्रभासला हिंदी चित्रपटांमध्ये पाहण्यासाठी त्याचे चाहते बरेच उत्सुक आहेत. प्रभास यशाच्या शिखरावर असतानाही कोणताच बॉलिवूड निर्माता किंवा दिग्दर्शक त्याला आपल्या चित्रपटात का घेत नाहीये, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. दरम्यान, ‘बाहुबली’च्या हिंदी व्हर्जनचे वितरण करणारा निर्माता करण जोहर हा प्रभासला बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याच्या चर्चाही मध्यंतरी सुरु होत्या. मात्र, आता करणही त्याला आपल्या चित्रपटात घेणार नसल्याचे कळते. प्रभासने ‘बाहुबली’ सीरिजमध्ये काम केल्यानंतर स्वत:च्या मानधनामध्ये बरीच वाढ केली आहे. ‘डीएनए’ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रभासने बॉलिवूड पदार्पणातील चित्रपटाकरिता तब्बल 20 कोटी रुपये मानधन मागितल्याचे कळते. प्रभासला बॉलिवूडमध्ये लाँच करण्यासाठी उत्सुक असलेल्या करणला ही बाब फारशी रुचलेली नाही. प्रभासने मागितलेले मानधन ऐकून करणची बोलतीच बंद झाली. <br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Menampilkan lebih banyak
0 Komentar sort Sortir dengan

Berikutnya